Tap to Read ➤
'ग्लॅमरस' आहे दगडूची खऱ्या आयुष्यातील 'प्राजू'
प्रथमेश परबची खऱ्या आयुष्यातील प्राजू बघितली का
नुकतंच प्रथमेश परबने लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांना दिली
गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत तो पुढच्या महिन्यात लग्नबंधनात अडकत आहे
क्षितीजा खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे
ब्लॅक आऊटफिटमध्ये तिने पोस्ट केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
क्षितीजा बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. शिवाय ती सामाजिक कार्यातही पुढे असते
ती एका खाजगी बँकेत सीनिअर कोऑर्डिनेटरही असल्याचं तिने सोशल मीडियावर लिहिलं आहे
इतकंच नाही तर तिला मॉडेलिंगचीही आवड आहे
क्लिक करा