Tap to Read ➤

'आम्ही लग्नाळू'

प्रथमेश परबने शेअर केले लग्नातील काही खास फोटो
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रथमेश परब.
टाईमपास, टकाटक,डिलिव्हरी बॉय अशा कितीतरी सिनेमात तो झळकला आहे.
नुकतीच प्रथमेशने क्षितीजा घोसाळकर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.
अलिकडेच प्रथमेश आणि क्षितीजा यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला.
प्रथमेशने सोशल मीडियावर त्याच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.
प्रथमेशने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रथमेशने मोती रंगाची शेरवानी परिधान केली आहे.
पिवळ्या रंगाच्या साडीत क्षितीजाचं सौंदर्य खुलून आलं आहे.
क्लिक करा