Tap to Read ➤
'वाघ'चा स्वॅग!
अमेय वाघचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत
नाटक, मालिका, सिनेमा आणि वेबसीरिज अशा प्रत्येक माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
अमेय सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.
अलिकडेच त्याने एक फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये तो कमालीचा हँडसम दिसत आहे.
अमेयच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
वाघचा स्वॅग असा हॅशटॅगही त्याने वापरला आहे.
क्लिक करा