Tap to Read ➤
सखी मंद झाल्या तारका...!
मृण्मयी देशपांडेचा प्रमोशन लूक
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आगामी 'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमात दिसणार आहे
या सिनेमाच्या प्रमोशननिमित्त तिने फोटोशूट केलंय
चेरीचे डिझाईन असलेली पांढरी साडी तिने परिधान केली आहे
त्यावर तिने परिधान केलेला पांढरा ब्लाऊजही खूप सुंदर वाटतोय
मृण्मयीच्या या लूकचं कलाकरांनीही कमेंट्स करत कौतुक केलं आहे
क्लिक करा