Tap to Read ➤
हसती रहे तू हसती रहे!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा सुंदर लूक
'बिग बॉस'मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री रुचिरा जाधव
रुचिरा नेहमीच फॅशन गोल्स सेट करते
जांभळा क्रॉप टॉप, क्रीम रंगाची पँट अशा लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केलेत
कोवळ्या उन्हात तिने मस्त पोज देत हे फोटोशूट केलंय
झाडाखाली फुलं केसात माळून तिने हटके फोटो शेअर केलेत
तिचा हा लूक चाहत्यांनाही आवडला आहे
क्लिक करा