Tap to Read ➤

PICS : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी 'सोनं' जिंकणारी मनु भाकर

चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे.
इथे महिला नेमबाजी २५ मीटर एअर पिस्टलमध्ये भारताच्या मनु भाकरने देशासाठी सुवर्ण पदक जिंकलं.
२१ वर्षीय मनु भाकर मूळची हरयाणातील झज्जर गावातील रहिवासी आहे.
मनु भाकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
वेगवेगळ्या व्यासपीठावर खेळून तिरंग्याची शान वाढवणाऱ्या मनुने आशियाई स्पर्धेत देखील भारताला पदक जिंकून दिलं.
वयाच्या १६ व्या वर्षी २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेऊन १० मीटर एअर पिस्टलमध्ये तिनं सुवर्ण जिंकलं होतं.
नेमबाजी आधी तिने क्रिकेट, स्केटिंग आणि टेनिस यांसारख्या खेळांमध्ये नशीब आजमावले.
क्लिक करा