Tap to Read ➤
मेडल्स जिंकूनही जीवनात काहीच बदल झाला नाही; मनूचा उपरोधिक टोला
मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली.
१० मी. महिलांच्या पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले.
याशिवाय मनूने सरबजोत सिंगच्या साथीने कांस्य पदक जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला.
नेहमी मेडल्स घेऊन वावरणाऱ्या मनूला नेटकऱ्यांनी ट्रोल केले.
पण, मेडल्स जिंकूनही जीवनात काहीच बदल झाला नसून, मी पुन्हा नोव्हेंबरमध्ये सराव सुरू करणार असल्याचे मनूने उपरोधिक टोला लगावत म्हटले.
तसेच तमाम भारतीयांना दिलेल्या प्रेमाबद्दल तिने आभार मानले.
क्लिक करा