Tap to Read ➤
तुझं टपोरं डोळं, जसं कोळ्याचं जाळं...
मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे मानसी नाईक प्रसिद्धीझोतात आली.
मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये मानसीने काळ्या रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केला आहे.
कानात झुमके आणि कपाळावर चंद्रकोर लावत मराठमोळं सौंदर्य खुलून आलं आहे.
मानसी नाईकने फोटोसाठी पोझही दिल्या आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा