Tap to Read ➤
कुणी तरी येणार, येणार गं..!
मराठमोळ्या अभिनेत्रीचं मॅटरनिटी फोटोशूट चर्चेत
अभिनेत्री मानसी मोघे लवकरच आई होणार आहे.
मानसीने मागील वर्षी अभिनेता सुर्या शर्मासोबत ७ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली होती.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी तिने ते पालक होणार असल्याचे जाहीर केले आहे.
अभिनेत्री मानसी मोघे तिचा नवरा सुर्या शर्मासोबत मॅटरनिटी फोटोशूट केले आहे.
मानसी मोघेच्या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा