Tap to Read ➤

साडीचा साज अन् साधेपणाच दागिना! महिला अधिकाऱ्याची हवा

बॉलीवूड अभिनेत्रीही तिच्या सौंदर्यापुढे ठरतील फेल
राजस्थानच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी मनीषा रेशम सध्या चर्चेत आहे.
सौंदर्याच्या बाबतीत मनीषा बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षाही कमी नाही.
मनीषा राजस्थानच्या उदयपूर येथे एसडीएम पदावर कार्यरत आहे.
मनीषा या IAS टीना डाबी यांच्यापेक्षाही सुंदर असल्याचं लोक म्हणतात.
मनीषा इन्स्टाग्रामवर देखील सक्रीय असतात.
इन्स्टाग्रामवर मनीषा आपले सुंदर फोटो अपलोड करत असतात.
मनिषा यांच्या साडीतल्या लूकला चाहत्यांची सर्वाधिक पसंती असते आणि या लूकचं कौतुकही केलं जातं.
क्लिक करा