Tap to Read ➤

गुलाबी साडी आणि लाली लाल लाल

"दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ..."
सध्या सोशल मीडियावर 'गुलाबी साडी आणि लाली लाल लाल' हे मराठी गाण्यांना डोक्यावर घेतलं जात आहे.
‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल... दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ’ या शब्दांनी मनीषा रानीलाही वेड लावलं आहे.
नुकताच मनिषानं या मराठी गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला.
तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
यासोबतच मनिषानं होळी साजरी करतानाचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गुलाबी साडी, केस मोकळे आणि हलका मेकअप असा लूक तिनं केला.
साडीतील तिच्या अदा पाहून चाहते तर घायाळ झाले आहेत.
मनिषा सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
क्लिक करा