Tap to Read ➤
मानसी नाईकचं राजा आणि सर्जासोबतचं हटके फोटोशूट चर्चेत
मराठी अभिनेत्री मानसी नाईक सतत चर्चेत येत असते.
मानसी नाईक मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मानसी नाईक अभिनेत्रीसोबत उत्तम डान्सरदेखील आहे.
‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
मालिका, चित्रपटांमधील अभिनयाच्या जोरावर मानसीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मानसी नाईकने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
यात तिने लाल रंगाची नववारी साडी नेसलेली दिसत आहे.
तसेच या फोटोत ती बैलगाडीवर पोझ देताना दिसत आहे.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा