Tap to Read ➤

हळद लागली!! आनंदीच्या हळदीचे फोटो आले समोर

'मन धागा धागा जोडते नवा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.
'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले.
या मालिकेतील आनंदी आणि सार्थकने रसिकांच्या मनात घर केले आहे.
आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.
मालिकेत लवकरच आनंदी आणि सार्थकचं विधीवत लग्न होणार आहे.
नुकताच त्यांचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्याचे फोटो समोर आले आहेत.
आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने सोशल मीडियावर हळद लागली असे कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत.
क्लिक करा