Tap to Read ➤

मी मज हरवून बसले गं!

'मुलगी झाली हो फेम' अभिनेत्री दिव्या  पुगावकर सध्या चर्चेत आहे.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती

Your browser doesn't support HTML5 video.

या मालिकेतील साजिरी नावाच्या पात्राने खऱ्या अर्थाने तिला नवी ओळख मिळवून दिली.
सध्या स्टार प्रवाहवरील 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेत ती आनंदी नावाचं पात्र साकारत आहे.
साधी, सरळ स्वभावाची आनंदी चाहत्यांना प्रचंड आवडली आहे.
पण अलिकडे ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे.
अशातच आनंदी म्हणजे दिव्याने तिचे ब्लॅक अँड व्हाईट अंदाजात काही फोटो क्लिक केलेत.
आपले मनमोहक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आनंदीने चाहत्यांच लक्ष वेधलं आहे.
"साधेपणातच सौंदर्य दडलेले असते' असं कॅप्शन दिव्याने या फोटोंना दिलंय.
क्लिक करा