Tap to Read ➤

गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये आनंदीच्या मनमोहक अदा

'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्री दिव्या पुगावकर हे नाव मालिकाविश्वात प्रसिद्ध आहे.
सध्या स्टार प्रवाहवरील 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेमुळे दिव्या चर्चेत आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

सध्या स्टार प्रवाहवरील 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेमुळे दिव्या चर्चेत आहे.
या माालिकेत तिने आनंदी नावाचं पात्र साकारलं आहे.
अलिकडे दिव्या मालिकेतून गायब झाल्यामुळे चाहते नाराज असल्याचं चित्र आहे.
पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.
नुकताच तिने एक व्हिडिओ शूट करून तो इंटरनेटवर शेअर केलाय.
गुलाबी रंगाचा इक्कत टॉप परिधान करून त्यावर काही फोटोही तिने क्लिक केलेत.
आनंदीची ही नवी रील चाहत्यांना प्रचंड आवडली आहे.
क्लिक करा