Tap to Read ➤

'कभी खुशी कभी गम'मधली छोटी पू आता दिसते अशी!

करण जोहरच्या के३जी या सुपरहिट चित्रपटातून मालविका राजला ब्रेक मिळाला.
तेव्हा के३जी मध्ये ती केवळ ११ वर्षांची होती. आता तिचे फोटो बघून ओळखूहूी येणार नाही की ही तीच पू आहे.
मालविका राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
मालविकाचे हे ग्लॅमरस फोटो बघून तुम्ही सुद्धा चकीत झाला असाल
के३जी च्या २० वर्षांनंतर मालविकाने पुन्हा बॉलिवूड क्षेत्रात पाऊल ठेवले.
२०२१ मध्ये आलेल्या 'स्क्वॉड' या सिनेमात तिने मुख्य भूमिका साकारली.
मालविकाचे कमालीची फिट आहे. ती तिचे फिटनेस व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
क्लिक करा