मालतीचा बोल्ड अन् बिनधास्त अंदाज; त्यावर CSK च्या 'लो बजेट'ची कमेंट
IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटरची बहिण सध्या हॉट अँण्ड बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आलीये. तिच्या फोटोवरील एक कमेंट अधिक लक्षवेधी ठरतीये. कारण ती MI अन् CSK यांच्यातील मॅचसंदर्भातील आहे.