Tap to Read ➤

सुहास्य तुझे मनास मोही...

क्रिकेटपटूच्या बहिणीचे 'अतिसुंदर' Photo
IPLमध्ये 'मिस्ट्री गर्ल' म्हणून सर्वप्रथम चर्चेत आलेली तरुणी म्हणजे मालती चहर
CSKचा गोलंदाज दीपक चहर याची सख्खी बहिण आहे मालती
मालती स्वत: मॉडेल असून काही जाहीरातींसाठी तिने मॉडेलिंग केलं आहे
ताज्या फोटोशूटमधील मालतीचा पारंपरिक लूक चर्चेचा विषय
मालतीने 'हाफ-साडी' लूक केला असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे
फोटोशूटमधील मालतीच्या स्मितहास्यावर चाहतेही फिदा झालेत
क्लिक करा