Tap to Read ➤

Animal Park मध्ये मोठा ट्विस्ट! हॉट अभिनेत्रीची एन्ट्री

रणवीर कपूरचा 'ॲनिमल' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय...
रणवीर, रश्मिका मनधाना, बॉबी देओल यांच्या अभिनयाची जोरदार चर्चा आहे
'ॲनिमल' चित्रपटात तृप्ती डिमरी हिच्या सौंदर्यानेही घायाळ केले आहे
आता प्रेक्षकांना 'ॲनिमल पार्क' च्या सिक्वेलची प्रतीक्षा आहे आणि त्यात आणखी ट्विस्ट असेल.
'ॲनिमल पार्क' मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मोहनन हिची एन्ट्री होणार आहे
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांची आणि मालविकाची नुकतीच एका पार्टीत भेट झाली
रेड्डी आणि मालविका यांच्या भेटीनंतर 'ॲनिमल पार्क' मध्ये अभिनेत्री दिसेल अशी चर्चा रंगली
मालविकाने मळ्यालम, कन्नड, तमीळ व हिंदी चित्रपटांत काम केले आहे.
क्लिक करा