Tap to Read ➤

मलायकाचा फिश स्टाईल लूक

नव्या ड्रेस डिझाईनमध्ये मलायकाचा जलवा
बॉलिवूडची मुन्नी मलायका अरोरा ड्रेसिंग स्टाईल अन् फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असते
स्लीम फिट सूटमधील स्टाईलिश फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियातून शेअरही करते
फिशस्टाईल लूकमधील मलायकाचे काही फोटो समोर आले आहेत, त्यात ती अधिकच सुंदर अन् हॉट दिसते
ऑफ शोल्डर फिश कट गाऊनमधील तिचा हा फोटो चाहत्यांना घायाळ केल्याशिवाय राहणार नाही
मलायकाचा हा स्टायलिश गाऊन गौरी अँड नैनिका बँडचा असून ती अतिशय सुंदर दिसतेय
लहान इयररिंग आणि शानदार हेअरस्टाईलसह मलायकाचा स्टाईलिश अवतार चाहत्यांना चांगलाच आवडलाय
मलायकाने इंस्टा अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले असून एका इव्हेंटमध्येही हा ड्रेस परिधान केला होता
क्लिक करा