Tap to Read ➤
क्या अदा के जलवे तेरे पारो..!
मलायका अरोराचे स्टनिंग फोटोशूट चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा सतत चर्चेत येत असते.
मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.
दररोज ती तिच्या ग्लॅमरस अवताराने तिच्या चाहत्यांची मनं जिंकत असते.
नुकतेच मलायका अरोराने इंस्टाग्रामवर खूप हॉट फोटो शेअर केले आहेत.
मलायका अरोरा हिने शिमरी ड्रेस परिधान केला आहे.
यात तिने एकापेक्षा एक हटके पोझ देताना दिसत आहे.
क्लिक करा