Tap to Read ➤
तौबा तुम्हारे ये इशारे, हम तो दीवाने हैं तुम्हारे
बॉलिवूड फॅशन क्वीन मलायका अरोराचा क्लासी लूक
बॉलिवूड फॅशन क्वीन मलायका अरोरा आपल्या लूक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती कमाल दिसत आहे.
समुद्र किनारी मलायका सनसेट एन्जॉय करत आहे.
यलो बॉडीकॉन ड्रेसमध्ये मलायकाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
केसांचा बन आणि सेटल मेकअपने तिचा लूक कम्प्लिट केला आहे.
मलायका नेहमची ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिच्या अदांवर चाहते फिदा होतात.
क्लिक करा