Tap to Read ➤

उफ्फ तेरी अदा...!!

मलायका अरोराचे ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत आले आहेत.
मलायका अरोरा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मलायका अरोरा बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळेही चर्चेत येत असते.
नुकतेच मलायका अरोराने नवीन फोटोशूट केले आहे.
मलायका अरोराने काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये फोटोशूट केलंय.
या फोटोशूटमध्ये मलायका खूपच बोल्ड दिसते आहे.
मलायका अरोराच्या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
मलायकाचे हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे.
क्लिक करा