Tap to Read ➤
व्हाइट डीपनेक अनारकली ड्रेसमध्ये मलायकाच्या ग्लॅमरस अदा!
मलायका अरोरा अनेकदा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.
मलायका अरोरा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मलायका तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
मलायका अरोरा वेस्टर्न किंवा ट्रेडिशनल कोणत्याही लूकमध्ये सुंदर दिसते.
नुकतेच मलायकाने व्हाइट रंगाच्या डीपनेक अनारकली ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
व्हाइट अनारकलीवर तिने ग्लॉसी मेकअप केला आहे आणि कपाळावर टिकली लावून लूक पूर्ण केलाय. केस मोकळे ठेवण्याऐवजी तिने वेणी बांधलीय आणि त्यावर मोत्यांची माळेने डिझाईन बनवली आहे.
मलायकाच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा