Tap to Read ➤
हुस्न तेरा तौबा तौबा तौबा तौबा...!!
मलायका अरोराचा किलर लूक
अभिनेत्री मलायका अरोरा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते.
मलायका बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
मलायकाने शिमर सिल्व्हर रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय .
यात मलायकाने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
मलायकाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
क्लिक करा