Tap to Read ➤
तुम हुस्न परी तुम जाने जहाँ..!
मलायका अरोराच्या रेड ड्रेसमधील फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
मलायका अभिनयाशिवाय तिच्या फिटनेसमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच मलायका अरोराने रेड रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये मलायका अरोराने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
तिच्या या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
क्लिक करा