Tap to Read ➤

मलायका अरोराच्या साडीत ग्लॅमरस अदा

अभिनेत्री मलायका अरोराने साडीत फोटोशूट केले आहे.
मलायका अरोरा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मलायका अरोरा कधी रिलेशनशीपमुळे तर कधी ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत येत असते.
मलायका अरोराने नुकतेच साडीत फोटोशूट केले आहे.
मलायका अरोराने या फोटोशूटमध्ये ग्लॅमरस फिगर फ्लॉन्ट केलीय.
मलायका अरोराच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
मलायका अरोराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
क्लिक करा