Tap to Read ➤
'मुन्नी' बदनाम...पण 'दाम' करी काम! मलायकाचं मानधन माहितीय का?
मलायका अरोरा एका आयटम नंबरसाठी किती मानधन घेते? वाचा...
मलायका अरोरा ही बॉलिवूड इंडस्ट्रीमधली सुंदर, लोकप्रिय आणि बोल्ड अभिनेत्री आहे.
फिटनेससाठी ती नेहमीच तरुणांना प्रोत्साहन देते. तिचा क्लासी लूक लक्ष वेधून घेतो.
मलायका अरोरा एका आयटम नंबरसाठी खूप मोठी रक्कम घेते.
मलायक चित्रपटांमध्ये फार कमी दिसते. पण तरी देखील तिची कमाई ऐकून हैराण व्हाल.
एका आयटम नंबरसाठी 1.5 कोटी फी घेते. अवघ्या काही मिनिटांच्या परफॉर्मन्समध्ये कोट्यवधी रुपये कमावते.
मलायकाची नेट वर्थ 73 कोटी होती, पण 2022 मध्ये वाढून ती 100 कोटींची झाली आहे.
मलायका आयटम नंबर शिवाय अनेक शो देखील जज करते.
रिपोर्ट्सनुसार, मलायका अरोरा शोच्या एका एपिसोडसाठी 8 ते 9 लाख फी घेते.
क्लिक करा