Tap to Read ➤
ऐन पन्नाशीत मलायकाचा घायाळ करणारा अंदाज!
मलायकाच्या या किलर फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा आहे.
मलायका अरोरा म्हटलं की आला बोल्डनेस, ब्युटीफूल लूक्स आणि फॅशनपासून फिटनेसपर्यंत ती अनेकांना भावते.
आपल्या हॉट अदांनी ती नेहमीच मनोरंजन विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडते.
नुकतंच मलायकानं इस्टाग्राम अकाऊंटवर तिचं नवं फोटो पोस्ट केलं आहेत.
यात मलायकाचा हॉट आणि तितकाच ब्युटिफूल अंदाज पाहायला मिळत आहे.
मलाकाने फोटोत व्हाईट रंगाचा गाऊन ड्रेस पाहायला मिळतो.
सुंदर फिगर फ्लाँट करत मलायका आपला स्टायलिश अंदाज दाखवत आहे.
मलायका तिच्या अभियनयासोबतच तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
क्लिक करा