Tap to Read ➤

अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं शिक्षण किती आणि कुठे झालंय माहितीये?

१० वीला मिळाले होते 'इतके' टक्के
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे
मकरंद अनासपूरे यांचे प्राथमिक शिक्षण माजलगाव येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयात झाले आहे
तर महाविद्यालयीन शिक्षण हे छत्रपती संभाजीनगर झालं आहे.
१९९३ साली सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातून त्यांनी बीएससी केलं आहे.
तर १९९४ साली अनासपुरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापीठातून बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्स केलं आहे.
तुम्हाला माहितेय अनासपुरे यांना १२वीमध्ये ते प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले होते. तर १०वीमध्ये त्यांना ८० टक्के मिळाले आहेत.
आज मराठी कलाविश्वात मकरंद अनासपुरे याचं नाव मानाने घेतलं जातं.
क्लिक करा