Tap to Read ➤
Rasika Sunil : "सादगी में सुंदरता..."
'माझ्या नवऱ्याची बायको' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री रसिका सुनील चाहत्यांच्या समोर आली.
मराठी सिनेसृष्टीची 'बबली गर्ल' म्हणून या अभिनेत्रीची ख्याती आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको' मध्ये तिने शनाया नावाचं पात्रं साकारलं होतं.
मालिका विश्वातील 'Cool' खलनायिका म्हणून अभिनेत्री रसिका सुनील ओळखली जाते.
छोट्या पडद्यावरील ‘शनाया’ ते मोठ्या पडद्यावर विविधांगी भूमिकांनी अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे काही खास फोटोज चाहत्यांसोबत शेअर केलेत.
रसिकाच्या या व्हायरल फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा