Tap to Read ➤

'अशी मी मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी...'

मराठी सिनेसृष्टीतील 'Cool' खलनायिका म्हणून अभिनेत्री रसिका सुनील ओळखली जाते.
छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या लोकप्रिय मालिकेतून ती चाहत्यांच्या समोर आली.
या मालिकेत हटके भूमिका साकारत रसिकाने चाहत्यांची मनं जिंकली.
छोट्या पडद्यावरील ‘शनाया’ ते मोठ्या पडद्यावर विविधांगी भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
मराठी सिनेसृष्टीची 'बबली गर्ल' म्हणून या अभिनेत्रीची ख्याती आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
फोटोंमध्ये डिझायनर साडी, मोकळे केस असा हटके लूक रसिकाने केला आहे.
क्लिक करा