Tap to Read ➤

'माही'वे! महेंद्रसिंग धोनीचे IPL मधील विक्रम मोडणे अवघड

कॅप्टन कूल इंडियन प्रीमिअर लीगमधून घेऊ शकतो निवृत्ती पण...
MS Dhoni ने आयपीएलमध्ये २६२ सामन्यांत ५२१८ धावा केल्या आहेत.
IPL मध्ये त्याने ३६० चौकार व २५१ षटकार खेचले आहेत. यष्टींमागे धोनीने १५० झेल घेतले आहेत, तर ४२ स्टम्पिंग केले आहेत.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने २०१०, २०११, २०१८, २०२१ व २०२३ अशी पाच IPL जेतेपदं पटकावली आहेत.
महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक ५०००+ धावा करणारा एकमेव यष्टिरक्षक आहे.
माहीने यष्टिंमागे सर्वाधिक १८४ बळी टीपले आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक १३३ विजय हे त्याच्या नावावर आहेत.
धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक २५७ सामने खेळले आहेत आणि सर्वाधिक ११ फायनल्स खेळण्याचा पराक्रमही धोनीच्या नावावर आहे.
क्लिक करा