Tap to Read ➤
Mahashivratri: 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीचं खास फोटोशूट
अश्विनीने महाशिवरात्रीनिमित्त चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
अश्विनी महांगडे हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे.
अश्विनीने महाशिवरात्रीनिमित्त चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
तिने महाशिवरात्रीनिमित्त खास फोटोशूटही केलं आहे.
याचे फोटो अश्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती शंकराच्या पिंडीवर बेल वाहताना दिसत आहे.
अश्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेने अश्विनीला लोकप्रियता मिळवून दिली.
क्लिक करा