Tap to Read ➤
'असं रूपडं देखणं त्याला सुर्याचं रे दान'...
कल्याणची चुलबूली म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून तिला प्रसिद्धी मिळाली.
शिवाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
त्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहते.
शिवालीने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोतील फ्लोरल पंजाबी ड्रेसमुळे तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.
या पेहरावाला साजेसे ऑक्साईड सिल्वर इअरिंग तिनं घातले आहेत.
कल्याणच्या चुलबूलीच्या या साध्या फोटोशूटने इंटरनेटवर कहरच केलाय.
क्लिक करा