Tap to Read ➤
रिक्षा चालवणाऱ्या वडिलांची लेक आज 'हास्यजत्रा' गाजवतेय
ही अभिनेत्री आज 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो चांगलाच गाजवतेय
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे शिवाली परब
शिवाली परबला आपण गेली अनेक वर्ष महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये अभिनय करताना पाहिलंय
शिवाली परबचे बाबा रिक्षा चालवतात तर आई गृहिणी आहे
शिवाली परब रिअल लाइफमध्ये सिंगल आहे
शिवाली परब सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
शिवाली परबचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत
क्लिक करा