Tap to Read ➤
सुंदरी! साध्या लूकमध्येही भावली वनिता खरात
वनिता खरात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे प्रसिद्धीझोतात आली.
वनिता खरात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे प्रसिद्धीझोतात आली.
अभिनय आणि विनोदाची सांगड घालत वनिता चाहत्यांना हसवते.
वनिताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच तिने तिचे काही साडीतील फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये वनिताने निळ्या रंगाची साडी नेसली आहे.
गळ्यात मोत्याचा दागिना घालत तिने साजेसा लूक केला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा