Tap to Read ➤

ये तेरा मेरा रिश्ता! वनिता आणि सुमितचे काही खास क्षण

वनिताने सुमितसोबत रोमॅण्टिक फोटोशूट केलं आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात.
उत्तम अभिनयशैली आणि विनोदकौशल्य यांच्या जोरावर वनिता अल्पावधीत लोकप्रिय झाली.
वनिता सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे ती नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
अलिकडेच वनिताने इन्स्टाग्रामवर तिच्या पतीसोबत काही रोमॅण्टिक फोटो शेअर केले आहेत.
वनिता आणि सुमित यांनी खास फोटोशूट केलं आहे.
या दोघांनी व्हेकेशन मूडची थीम ठेवत हे फोटोशूट केलं.
या फोटोमध्ये वनिता-सुमितचं प्रेम दिसून येत आहे.
क्लिक करा