Tap to Read ➤
वनिताचा लूक पाहिलात का?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातने नवीन फोटोशूट केलं आहे
वनिता खरात म्हणजे सर्वात बिंधास्त कलाकार
नुकतंच तिने कलमकारी घागऱ्यातील फोटो पोस्ट केलेत
त्यावर तिने ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी घातली आहे
वनिताचा हा लूक चाहत्यांना भलताच आवडलाय
वनिताचा हा लूक चाहत्यांना भलताच आवडलाय
क्लिक करा