Tap to Read ➤

सौ ख्वाब हैं, एक जिंदगी...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून शिवाली परब हे नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं.
मुळची सावंतवाडीची शिवाली हास्यजत्रेच्या माध्यमातून घराघरात पोहचली.
कल्याणची चुलबुली या नावाने ती अल्पावधीत चाहत्यांची लाडकी बनली.
अलिकडेच अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती.
शिवालीने नुकतेच तिचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
हिरव्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान करून तिने हे फोटोशूट केलं आहे.
सौ ख्वाब हैं, एक जिंदगी... असं लक्षवेधी कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.
हिरव्या रंगाचा डिझायनर ड्रेस, केसात गुलाब घालत अभिनेत्रीने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवलाय.
क्लिक करा