Tap to Read ➤
एक बार देख लीजिए
शिवालीने क्लासिक लूकमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.
सोशल मीडियावर तिची कायम चर्चा असते.
शिवालीने नुकतंच तिच्या हक्काचं घर घेतलं आहे.
शिवाली तिच्या नव्या घरामुळे चर्चेत येत आहे. त्यातच तिचं एक फोटोशूटही चर्चेत आलं आहे.
शिवालीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
क्लिक करा