Tap to Read ➤

समुद्रकिनारी हॉट झाली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली!

शिवालीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचली.
अभिनय आणि विनोदाची सांगड घालत ती प्रेक्षकांना हसवते.
शिवालीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
अनेकदा शिवाली तिचे ग्लॅमरस फोटोही शेअर करताना दिसते.
नुकतंच तिने समुद्रकिनाऱ्यावरचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये शिवालीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा