Tap to Read ➤

नखरेल नार!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परबने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कल्याणची चुलबुली घराघरात पोहचली.
शिवाली परब प्रचंड मेहनत, हुशारी आणि चिकाटीच्या जोरावर आज महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे.
विशेष म्हणजे उत्तम विनोदशैलीसोबतच सौंदर्यामुळे आज ती अनेकांच्या मनावर राज्य करते.
त्यामुळे सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचा पाहायला मिळतो.
अलिकडेच शिवालीने सोशल मीडियावर तिचे साडीतील सुंदर असे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.
"Red Heart..." असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत.
क्लिक करा