Tap to Read ➤

Casual ए! डॅशिंग लूकमधील अभिनेत्रीला ओळखलं का?

मराठमोळ्या अभिनेत्रीचा डॅशिंग लूक
अभिनेत्री शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरात पोहोचली.
कल्याणची चुलबुली अशी ओळख मिळवलेली शिवाली सोशल मीडियावर सक्रिय असते.
हास्यजत्रेबरोबरच मालिका आणि सिनेमातही शिवाली झळकली आहे.
शिवाली अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटोही शेअर करताना दिसते.
नुकतंच शिवालीने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
कॅज्युएल लूकमधील शिवालीचे हे फोटो चाहत्यांच्या भलतेच पसंतीस उतरत आहेत.
या फोटोमध्ये तिचा डॅशिंग अवतारही पाहायला मिळत आहे.
क्लिक करा