Tap to Read ➤
जाळ अन् धूर संगच!
शिवाली परबचा Bold Look
कल्याणची चुलबुली म्हणून ओळख असलेली हास्यजत्रेतील कलाकार शिवाली परब
शिवाली दिवसेंदिवस आणखी बोल्ड दिसत आहे
याचं उदाहरण म्हणजे तिने नुकतेच पोस्ट केलेले हे ब्लॅक अँड व्हाईट थीममधील फोटो
काळा डीपनेक क्रॉप टॉप, जीन्स आणि मोकळे केस असा तिचा लूक आहे
यामध्ये ती स्मोकिंग हॉट दिसत आहे
जाळ आणि धूर संगच अशी कमेंट चाहत्याने केली आहे
क्लिक करा