Tap to Read ➤
साजिरं रूप तुझं…
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब ही एक उत्तम अभिनेत्री आहे.
या कॉमेडी शोच्या माध्यमातून तिने हास्याचे फुलोरे उडवत प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
Your browser doesn't support HTML5 video.
या कॉमेडी शोच्या माध्यमातून तिने हास्याचे फुलोरे उडवत प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
मूळची सावंतवाडीची शिवाली आपल्या विनोदी शैलीमुळे घराघरात पोहचली.
शिवालीच्या सौंदर्याची आणि अभिनयाची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगते.
नुकतेच तिने काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोतील सौंदर्य, अदांनी तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.
गुलाबी रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये शिवाली फारच सुंदर दिसत आहे.
शिवालीच्या या व्हायरल फोटोंवर 'फुलराणी..' अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
क्लिक करा