Tap to Read ➤

पुण्याच्या लेकीला हास्यजत्रेने बनवलं स्टार!

मुळची पुण्याची असलेली प्रियदर्शिनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे घराघरात पोहोचली.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर घराघरात पोहोचली.
अभिनय आणि कॉमेडीच्या जोरावर प्रियदर्शनी प्रेक्षकांना खळखळवून हसवते.
मुळची पुण्याची असलेली प्रियदर्शिनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे घराघरात पोहोचली.
प्रियदर्शिनीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच तिने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्रियदर्शिनीचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.
गॉगल लावून प्रियदर्शिनीने फोटोंसाठी खास पोझ दिल्या आहेत.
क्लिक करा