Tap to Read ➤

Priyadarshini Indalkar : मराठमोळी 'Tinkerbell'!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकर सध्या चर्चेत आली आहे.
कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
पुण्याची विनम्र अभिनेत्री असा टॅग तिला या शोमुळे मिळाला.
प्रियदर्शिनीचे सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत.
अभिनेत्री तिच्या फोटोशूटने कायम चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
नुकतेच लिंबू कलरच्या लेहेंग्यामधील तिने पोस्ट केलेले फोटो व्हायरल होत आहेत.
कुरळे केस तसेच गळ्यातील खड्यांच्या नेकलेसने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.
या क्यूट लूकमध्ये प्रियदर्शिनीने मस्त पोज दिल्या आहेत.
मराठमोळी 'Tinkerbell'! असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
प्रियदर्शिनीचं हे फोटोशूट नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं आहे.
क्लिक करा