Tap to Read ➤
प्रियदर्शनीचा बोल्ड अंदाज
प्रियदर्शनीच्या बोल्ड फोटोची होतीये चर्चा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर.
नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये प्रियदर्शनीचा सक्रीय वावर आहे.
सोशल मीडियावरही ती अॅक्टीव्ह आहे.
प्रियदर्शनीने डार्क ब्लू कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचं फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये ती कमालीची बोल्ड आणि सुंदर दिसतीये.
प्रियदर्शनीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्लिक करा