Tap to Read ➤

स्वागत नही करोगे हमारा! निखिल बनेचा हटके स्वॅग

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून अभिनेता निखिल बने घराघरात पोहोचला.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून अभिनेता निखिल बने घराघरात पोहोचला.
मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर त्याने कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं.
बनेने नुकतंच हटके फोटोशूट केलं आहे. याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
फोटोमध्ये बनेने प्रिंटेड ब्लेझर परिधान केल्याचं दिसत आहे.
फोटोसाठी त्याने खास पोझही दिल्याचं पाहायला मिळत आहे.
या फोटोला त्याने "स्वागत नही करोगे हमारा" असं कॅप्शन दिलं आहे.
त्याच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा